'अरे यार', 'चूडीदार'... आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत!
आपण बऱ्याचदा मित्राला उद्देशून 'अरे यार' असं बोलून जातो. पण आता हा शब्द केवळ भारतीय शब्द राहिला नसून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली गेलीय. नुकताच या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केला गेलाय. त्यामुळे भारतीय भाषांमधील या शब्दाला जागतिक पातळीवर मान मिळालाय.
Jun 26, 2015, 10:36 AM IST`ऑक्सफर्ड`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट`
सोशल नेटवर्किंग साइटवरील `ट्विट` हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपला एक महत्वाचा नियमही मोडला आहे.
Jun 18, 2013, 06:07 PM IST