'रजनी-ऐश' पुन्हा एकत्र?
'रोबोट' सिनेमामध्ये या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच रंगली आणि आता हीच केमेस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय.
Dec 17, 2011, 01:05 PM ISTमुलीचे नाव सूचवा - अभिषेक
अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या मुलीचे नाव सुचविण्याचे आवाहन केले आहे.
Dec 16, 2011, 01:03 PM ISTऐश्वर्या पुन्हा पडद्यावर रुजू
बाळंतपणाच्या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर ऐश्वर्या पुढच्या वर्षी मार्चपर्यंत आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऐश्वर्या संजय लीला भन्साळीच्या सिनेमापासून शूटिंगला सुरूवात करणार असल्याचीही चर्चा आहे.
Dec 7, 2011, 03:16 AM IST'हिरॉईन'चे स्टार वॉर!
'हिरोईन'चा ताज करीना कपूरच्या डोक्यावर चढल्यानंतर करीनाने फक्त भूमिकेमध्येच नाही तर मानधनामध्येही ऐश्वर्याला मात दिलीय. कारण रोबोट सिनेमासाठी ऐश्वर्याला 6 कोटी रुपये मिळाले होते तर हिरोईनसाठी करीना सात कोटी रुपये वसुल करतेय.
Nov 29, 2011, 12:09 PM ISTऐश्वर्याला 'कन्या' रत्न
बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या 'रत्न'चा लाभ झाला.
Nov 16, 2011, 07:26 AM ISTऐश्वर्या राय हॉस्पिटलमध्ये दाखल !
ऐश्वर्याला रविवारी रात्रीच इस्पितळात दाखल करण्यालत आलंय, असे खात्रीशीर वृत आहे.
Nov 14, 2011, 06:22 AM ISTकरीना झाली स्किझोफ्रेनिक 'हिरॉईन'
सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन.
Nov 4, 2011, 11:28 AM IST११.११.११साठी ऐश्वर्याचा 'बाल'हट्ट
ऐश्वर्या राय काही दिवसातंच आई होणार आहे. येणारा पाहुणा अमिताभ बच्चन यांची नातवंड असल्यामुळे सा-या जगाचंच लक्ष येणा-या बाळाकडे लागलं आहे. ऐश्वर्या आणि अमिताभबरोबरच अभिषेकला येणाऱ्या बाळामुळे 'पा' ही नवी ओळख मिळणार आहे.
Nov 4, 2011, 11:01 AM IST