मुंबई । एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे. सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळून १५० बस दाखल होणार आहेत.
Sep 6, 2019, 10:30 AM ISTआता पहिली इलेक्ट्रिक बस धावणार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 'शिवाई' दाखल
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.
Sep 6, 2019, 10:22 AM ISTमाळशेज घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक सुरु
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटतून एसटी वाहतूक सुरु.
Aug 24, 2019, 05:28 PM ISTपुणे । मराठा आरक्षण आंदोलन । दुपारपासून एसटी वाहतूक ठप्प
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 08:12 PM ISTमुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, वाहतुक सेवा हळूहळू पूर्व पदावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 12:58 PM ISTएसटी कामगारांचा संप चिघळणार, कारवाईचा सरकारचा इशारा
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय.
Oct 17, 2017, 02:31 PM IST