एसटी महामंडळ

आजपासून होणारी एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलली

'वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडलाय'

Jun 15, 2018, 11:26 AM IST

एसटी महामंडळाची ढिसाळ कारभार, प्रवाशांनीच काढलं पंक्चर

एसटी महामंडळाची ढिसाळ कारभार, प्रवाशांनीच काढलं पंक्चर

Feb 18, 2018, 08:32 PM IST

चंद्रपूर | एसटी महामंडळाच्या परीक्षेत ४ प्रश्न चुकीचे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 02:25 PM IST

एसटी महामंडळाच्या अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची 28, 29 ऑक्टोबरला परीक्षा

एसटी महामंडळातील अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परीक्षा 28 आणि 29 ऑक्टोबरला आहे. जानेवारी 2017 मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदाच्या जाहिरातीमधील 313 अतांत्रिक पर्यवेक्षक पदासाठी 28 आणि 29 ऑक्टोबरला परीक्षा आहे.  

Oct 26, 2017, 08:49 AM IST

​दादरमधील एशियाड स्टँड होणार बंद, मुंबई पालिकेचे पत्र

राज्यभरातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयिस्कर असलेले दादरमधील दादर-एशियाड स्टँड (बीएमटीसी) बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने तसे पत्रच एसटी महामंडळाला पाठवले आहे.

Sep 13, 2017, 04:41 PM IST

एसटी महामंडळाच्या नव्या शिवशाही गाड्या, लोगोतही बदल

एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. तर एसटी महामंडळाचा लोगोत बदल करण्यात आलाय.  सध्या असलेल्या एसटीच्या चिन्हाखाली जय महाराष्ट्र असे महाराष्ट्राच्या नकाशासह असणार आहे.

Jun 1, 2017, 09:57 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Oct 24, 2016, 07:05 PM IST