एसटी बस

मजूरांना एसटीचा आधार; २ लाखांहून अधिकांना राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले

एसटीच्या चालकांनी तब्बल १५ हजार ३६७ बसेसद्वारे या मजूरांना आपल्या राज्यांच्या सीमांपर्यंत पोहचवलं आहे. 

May 17, 2020, 11:32 PM IST

लालपरीची कमाल... तब्बल दीड लाख मजुरांना सीमेपर्यंत सोडले

११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

 

May 16, 2020, 06:49 PM IST

१ लाख श्रमिकांसाठी धावली 'लालपरी'!

एसटीच्या लालपरीने गेल्या ६ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील १ लाख ६ हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे.

May 14, 2020, 11:41 PM IST

लालपरीची कमाल; तीन दिवसांत २१७१४ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले

काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

May 11, 2020, 09:37 PM IST

एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल

सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले.

May 10, 2020, 07:39 AM IST

अभयारण्यात बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांची अडीच तासांनी सुटका

नादुरुस्त बसेसची माहिती असतानाही या बसेस मार्गावर पाठविण्याचा एसटी महामंडळ प्रशासनाचा हट्ट प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. 

Jan 8, 2020, 10:07 PM IST

एसटीचा प्रवास होणार आरामदायी, नव्या स्लीपर गाड्या ताफ्यात

राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. 

Nov 11, 2019, 10:44 PM IST

गणपतीसाठी एसटीच्या जादा २२०० गाड्या, २७ जुलैपासून आरक्षण

गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  

Jul 19, 2019, 01:19 PM IST

यवतमाळमध्ये एसटी बस ट्रॅक्टरला धडकल्याने एसटी चालकाचा मृत्यू, 15 प्रवासी जखमी

वटबोरी गावाजवळ भरधाव एसटी बस विटांनी लादलेल्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे.

Jun 21, 2019, 08:16 PM IST

Video: नाशिक-नंदुरबार एसटी बसचा ब्रेक फेल, चालकाने अशी थांबवली बस

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

Feb 12, 2019, 02:05 PM IST
 Dhule ST BUS Break Fail Footage Caught In CCTV PT1M51S

नाशिक-नंदुरबार एसटी बसचा ब्रेक फेल, चालकाने अशी थांबवली बस

नाशिक-नंदुरबार एसटी बसचा ब्रेक फेल, चालकाने अशी थांबवली बस

Feb 12, 2019, 02:05 PM IST

ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय 

Oct 12, 2018, 11:06 PM IST

रक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटीच्या २००० जादा बस

रक्षाबंधनाच्या निमित्ताने २००० जादा बस सेवा पुरवण्यात येणार आहे.

Aug 22, 2018, 04:37 PM IST
PT42S

पुणे | मराठा आरक्षण आंदोलन | फेऱ्या रद्दमुळे एसटीला मोठा फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 07:23 PM IST

ठाण्यात दोन बसची धडक, २८ जण जखमी

ठाण्यात दोन बसची धडक, २८ जण जखमी

Jun 21, 2018, 03:47 PM IST