मुंबई मेट्रोचे प्रवास महाग, राज्य सरकारमुळे प्रवाशांवर भार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:20 PM ISTखुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
Feb 21, 2014, 07:27 PM ISTमोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले
मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.
Jan 21, 2014, 09:41 AM ISTमुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना कमी खर्चात आणि तोही एसीमधून करताना जास्त पैस द्यावे लागणार नाही. मुंबईत डिसेंबरमध्ये मोनो धावणाची शक्यता आहे. तशी घोषणाही झाली आहे. मात्र, मोनोतून प्रवास करताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट, रेल्वे, शेअर टॅक्सीपेक्षा कमी भाडे असणार आहे. किमान ५ रूपये भाडे असणार आहे.
Nov 28, 2013, 10:52 AM ISTमुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर - वडाळा या ९ किमीच्या मार्गावरची मोनो रेल्वे ३१ डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांनी स्पष्ट केलंय.
Nov 27, 2013, 07:16 AM IST