एटीएम सेंटर

धक्कादायक ! एटीएम सेंटरमध्ये थाटले ज्युस सेंटर

अमरावती मधील धक्कादायक प्रकार, ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर

Nov 6, 2020, 12:37 PM IST

ग्राहकांनो, एटीएम सेंटरमध्ये जात असताना सावधान!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:44 PM IST

एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून

एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 24, 2014, 02:05 PM IST

पोस्टाचे राज्यातील पहिले एटीएम मुंबईत

जागोजागी अनेक बॅंकांची एटीएम दिसत असताना आता त्यात भर पडणार आहे ती टपाल विभागाच्या एटीएमची. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल खात्याने राज्यातील पहिले एटीएम सेंटर गुरूवारी चेंबूरमध्ये सुरू केले. टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.

Mar 7, 2014, 10:22 AM IST