एक देश

मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार आता हे विधेयक संसदेत सादर करेल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Dec 12, 2024, 02:29 PM IST

मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका...

One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 

Sep 16, 2024, 09:56 AM IST

`फ्री रोमिंग`साठी मोबाईल कंपन्यांची चढाओढ!

सरकारनं मोबाईल कॉल्स ‘रोमिंग फ्री’करण्याच्या अगोदरच टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसतेय. तसे संकेतही मार्केटमध्ये दिसून आलेत.

Jan 29, 2013, 12:33 PM IST