एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये आता दुसरं लग्न

'एका लग्नाची दुसरी गोष्ट, आता 'दुसरं लग्न'

एका लग्नाची दुसरी गोष्ट आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. घनश्यामच्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयानं देवकी अस्वस्थ आहे. त्यातच घनश्याम आणि राधाच्या नात्याबद्दल तिच्या मनात प्रश्न उपस्थित होतात.

May 2, 2012, 03:53 PM IST