एका तासात जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री योगींंना एका तासात जीवे मारण्याची धमकी

दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने कॉल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या फोननंचर एकच खळबळ उडाली आहे.

Aug 18, 2017, 01:24 PM IST