एकनाथ शिंदेंचा वाढदिवस

वाढदिवस मुख्यमंत्र्यांचा, पण चर्चा जितेंद्र आव्हाडांनी कापलेल्या '50 खोके' केकचीच

Jitendra Awhad Cuts 50 Khoke Cake: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानामित्त (Eknath Shinde Birthday) संपूर्ण राज्यभरात समर्थक सेलिब्रेशन करत आहे. दुसरीकडे, मात्र ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad Cuts Cake) यांनी कापलेल्या केकची जोरदार चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी '50 खोके' लिहिलेला केक कापत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं आहे. 

 

Feb 9, 2023, 03:45 PM IST