एआयडीएमके

प्रादेशिक पक्षांमध्ये डीएमके सर्वात मालामाल तर, एआयडीएमके दुसऱ्या क्रमांकावर

असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.

Oct 28, 2017, 02:01 PM IST

जयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे. 

Oct 9, 2016, 11:07 PM IST

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

May 16, 2016, 08:26 PM IST