एअरटेल

नोकिया स्मार्टफोनच्या खरेदीवर एअरटेल ग्राहकांना मोठी सूट !

हा स्मार्टफोन अवघ्या तासाभरात पूर्ण चार्ज होतो.

Jan 11, 2019, 11:46 AM IST

एअरटेलने ४४८ रुपयांच्या योजनेत केला मोठा बदल

एअरटेलने ही योजना रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणली आहे

Dec 27, 2018, 11:38 AM IST

मोबाईल कंपनीची ऑफर, युझर्सला मिळणार २००० रुपयांचा फायदा

३१ ऑक्टोबर २०१८ पूर्वी तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल

Oct 27, 2018, 01:26 PM IST

'जिओ', 'वोडाफोन' आणि 'एअरटेल'चे सर्वात स्वस्त नवे प्लान

जिओ, वोडाफोन, आणि एअरटेलचे स्वस्त प्रीपेड प्लान्स, तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग डाटाचाही तुम्हाला लाभ होवू शकतो. 

Oct 19, 2018, 02:56 PM IST

एअरटेलचा 398 रु.चा प्लान..जियोला देणार टक्कर ?

एअरटेलने भारतात नवा प्रीपेड प्लान लॉन्च केलायं.

Oct 13, 2018, 04:28 PM IST

आता दिवसाला 3 जीबी डाटा 181 रुपयात, ‘या’ कंपनीचा धमाका

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सध्या स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसएनएलने आधी कमी पैशात डाटा पॅक आणला. आता त्यापुढे पाऊल टाकत आणखी एक खासगी कंपनीने दिवसाला 3 जीबी डाटा देण्याची सुरुवात केलेय. कमी पैशात जास्त डेटा देत आहे.

Oct 3, 2018, 05:06 PM IST

Jio, वोडाफोन, एयरटेल, 3 महिन्याचा कुणाचा रिचार्ज पॅक आहे सर्वोत्तम?

टेलिकॉम सेक्टरमध्ये जेव्हा रिलायन्स जिओने प्रवेश केला होता, तेव्हापासून जिओ सतत दुसऱ्या कंपन्यांना टक्कर देत आहे. दुसऱ्या कंपन्या देखील या शर्यतीत पुढे जाण्यासाठी नवनवीन कल्पना घेऊन येत आहेत. या स्पर्धेचा सामना सरळ ग्राहकांना होत आहे.

Sep 3, 2018, 10:44 PM IST

या कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात

देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.

Jul 2, 2018, 07:45 PM IST

जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनवर लाखोंचा दंड

या कंपन्यांवर का लावला इतका दंड

Jul 2, 2018, 11:21 AM IST

Reliance Jio ला Airtel ची टक्कर; ग्राहकांना मिळणार डबल डेटा

 गेल्या काही काळात टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांची चांगलीच चंगळ झाली आहे. 

Jun 16, 2018, 09:38 AM IST

पाहा Jio आणि Airtelमध्ये कुठल्या कंपनीचा प्लान बेस्ट

करा क्लिक आणि पाहा BEST प्लान

Jun 14, 2018, 02:40 PM IST

एप्रिलमध्येही Jio 4जी डाऊनलोड स्पीड कमी: ट्राय

अपलोडबाबत बोलायचे तर, आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो. 

Jun 6, 2018, 12:07 PM IST

एअरटेलची कोट्यवधी ग्राहकांसाठी 'खास' सुविधा

टेलिकॉम कंपनी एअरटेलनं त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.

Jun 5, 2018, 08:59 PM IST