'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 1, 2015, 03:33 PM ISTखुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू
भारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.
Aug 6, 2015, 02:25 PM IST