उस

यवतमाळ | लाखो मेट्रिक टन उसाला वाली कोण?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 06:30 PM IST

साखर संकटावर गुऱ्हाळाचा उतारा, नाशिकच्या शेतकऱ्याचा उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:09 PM IST

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार  2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

Nov 15, 2017, 07:03 PM IST

उसाला यंदा २,५५० रुपये एफआरपी, १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम

यंदा  ऊसाचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून ९.५० टक्के उताऱ्यासाठी २,५५० रुपये प्रति मेट्रिक टन ‘एफआरपी’ देण्याचे निर्णय आज मुंबईत मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

Sep 20, 2017, 10:31 PM IST