महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपेक्षितांवर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 09:20 PM ISTमहाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपेक्षितांवर उपचार
ग्रामीण भागात आजही उपचारांअभावी अनेक मुलं गंभीर अवस्थेत आहेत. अनेक कुटुंबं अशी आहेत की त्यांच्याकडे मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसेच नाहीत. अशा अनेक उपेक्षितांना नाशिक शहरात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Jan 1, 2017, 08:54 PM IST