उपनगर

मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस

 मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. 

Sep 14, 2017, 08:20 PM IST

मुंबई आणि उपनगरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस

२९ ऑगस्टला मुसळधार कोसळून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईत मध्यरात्री मात्र प्रचंड कोसळला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने मुंबईला मध्यरात्री झोडपून काढले.

Sep 13, 2017, 09:29 AM IST

मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम

दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

Aug 21, 2017, 10:26 AM IST

मुंबईच्या उपनगरांतही सुटीच्या दिवशी पावसाची धमाल

असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.

Aug 19, 2017, 12:17 PM IST

मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या महल उड्डाणपुलासाठी करावी लागणार प्रतिक्षा

मुंबई शहर आणि उपनगरच्या सीमेवर असलेला महत्वाचा अमर महल उड्डाणपूल वाहतुकीकरता पूर्णपणे खुला होण्यास आणखी सात महिने लागणार आहेत.

Aug 7, 2017, 09:30 AM IST

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग

 आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Jul 17, 2017, 08:44 AM IST

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस

मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाण्यात पावसाने थैमान घातले आहे.

Jun 25, 2017, 10:09 AM IST

मुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं

 मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

Jun 15, 2017, 09:47 AM IST

मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला.  तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. 

Jan 11, 2017, 10:47 PM IST

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय. 

Jul 31, 2016, 12:53 PM IST

मुंबईसह उपनगरांत बरसला पाऊस

मुंबईसह उपनगरांत बरसला पाऊस

Jun 24, 2016, 09:09 PM IST

मुंबई आणि उपनगरांत पाऊस

मुंबई आणि उपनगरांत पाऊस

Jun 18, 2016, 03:31 PM IST