भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही मार्क-3 उपग्रहाचे आज प्रक्षेपण
इस्रो आज जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
Jun 5, 2017, 07:36 AM ISTइस्रो आखतोय दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना
भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना आखत आहे. या अंतर्गत पाच मे रोजी जीसॅट ९ उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
Apr 15, 2017, 03:14 PM ISTइस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय.
Jun 22, 2016, 10:14 AM ISTफ्लोरिडा : उपग्रह प्रक्षेपणानंतर रॉकेट पृथ्वीवर परत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:52 AM IST