उत्तराखंडमध्ये सेस हटला महाराष्ट्रात व्हॅटचं काय

उत्तराखंडात 'सेस' हटला; महाराष्ट्रात 'व्हॅट'चं काय?

उत्तराखंड सरकारनं मात्र या महागाईपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी पेट्रोलवाढीवरचा सेस हटवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारही महागाईनं होरपळणाऱ्या सामान्यांना दिलासा देईल का?

May 24, 2012, 01:47 PM IST