इस्त्रोच्या आयआएनएसएस १ ई उपग्रहाचे प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:39 AM ISTश्रीहरीकोटा : इस्त्रोनं लॉन्च केला ५७ वा परदेशी उपग्रह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:24 PM ISTजीसॅट-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
Aug 27, 2015, 06:34 PM ISTइस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
इस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
Jul 11, 2015, 09:26 AM ISTइस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
इस्त्रोने आज उत्तुंग यश संपादन केले. पाऊल पडते पुढे, याचा प्रत्यय इस्त्रोने दाखवून दिला. पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ हे अवकाशयान अवकाशात झेपावले आणि शास्त्रज्ञांनी आनंदोत्सव साजरा केला. इस्त्रोची ही सर्वात मोठी वाणिज्य मोहीम आहे.
Jul 10, 2015, 10:37 PM ISTमंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे.
Jun 7, 2015, 01:38 PM ISTनव्या हनुमान उडीसाठी इस्त्रो सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 10:55 AM ISTभारताच्या मंगळयानाने पाठविले पाच फोटो, इस्त्रोकडून एक फोटो जारी
भारताच्या मंगळयानाने आपल्या कॅमेऱ्यातून मंगळ ग्रहाची पाच छायाचित्र पाठविली आहेत. या हाय डेफिनेशन फोटोत लाल भडक ग्रह नजरेत भरत आहे. ही छायाचित्र इस्त्रो लवकर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक फोटो इस्त्रोने ट्विटर अपलो़ड केलाय.
Sep 25, 2014, 11:07 AM ISTयशस्वी मंगळ मोहिम आणि आनंदोत्सव
पहिल्याच प्रयत्नात भारताने मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचवून इतिहास घडवला आहे
Sep 24, 2014, 07:41 PM ISTयशस्वी 'मंगळ'झेपीनंतर सेलिब्रिटींचा 'इस्त्रो'वर शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय संशोधकांचं यश आणि मंगळावरील झेपीनंतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी इस्त्रोवर शूभेच्छांचा वर्षाव केलाय. ट्विटरवर #Mangalyaan करून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 24, 2014, 12:51 PM ISTइस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:42 AM ISTमंगळयान मोहीम यशस्वी
Sep 24, 2014, 09:15 AM ISTमंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या
भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.
Sep 24, 2014, 07:54 AM IST'मार्स ऑर्बिटर मिशन'चा जवळपास 90 टक्के प्रवास पूर्ण
भारताचं पहिलं मंगळ अभियान (मार्स आर्बिटर मिशन) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलंय. आपला जवळजवळ 90 टक्के प्रवास या अभियानानं पूर्ण केलाय.
Aug 29, 2014, 05:47 PM ISTइस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन
श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.
Jun 30, 2014, 12:22 PM IST