इस्त्रो

बघा इस्त्रोच्या कामगिरीने कसा झाला पाकिस्तानचा जळफळाट...

भारताच्या अवकाश संशोधनातील भरारीने पाकिस्तानला पोटसूळ उठला आहे.

Jan 12, 2018, 06:22 PM IST

इस्त्रोची गरुडझेप : एकाचवेळेस सोडणार ३१ उपग्रह

येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार

Jan 9, 2018, 09:05 PM IST

इस्त्रो म्हणतंय, "करलो चाँद मुठ्ठीमें"

आपल्या संशोधनाने आणि नाविन्यपूर्ण मोहीमांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगभरात ठसा उमटवल्यामुळे या क्षेत्राचं नेतृत्व निर्विवादपणे इस्त्रोकडे आलयं. 

Dec 3, 2017, 08:27 PM IST

इस्त्रोनं अवकाशात धाडले ३१ उपग्रह

इस्त्रोनं अवकाशात धाडले ३१ उपग्रह 

Jun 23, 2017, 03:03 PM IST

मुंबई आयआयटीचा 'प्रथम' झेपावला

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) सुरु केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेंतर्गत मुंबई आयआयटीचा प्रथम हा उपग्रह आज अवकाशाता झेपावला.

Sep 26, 2016, 09:58 AM IST

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

Sep 26, 2016, 09:28 AM IST

इनसॅट थ्री डीआर उपग्रह आज होणार लाँच

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आणखी एक महत्वाचा उपग्रह सोडण्याची तयारी पूर्ण केलीय. 

Sep 8, 2016, 08:44 AM IST

इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी

रविवारी इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. 

Aug 28, 2016, 09:09 AM IST

इस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय. 

Jun 22, 2016, 10:14 AM IST

श्रीहरीकोटा येथून दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 इस्रोने आयआरएनएसएस-१जी उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३३ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.  

Apr 28, 2016, 02:47 PM IST

इस्त्रो करणार IRNSS -1G हा उपग्रह प्रक्षेपित

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक मालिकेतील शेवटचा उपग्रह IRNSS -1G हा प्रक्षेपित करणार आहे.

Apr 28, 2016, 10:03 AM IST