धक्कादायक! चीनमध्ये इस्त्रायली राजदुतावर प्राणघातक हल्ला; पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.
Oct 13, 2023, 09:52 PM ISTIND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...
Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.
Oct 13, 2023, 06:36 PM ISTइजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...
Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.
Oct 11, 2023, 05:19 PM ISTपाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर
पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.
Oct 17, 2020, 02:41 PM ISTजगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा
आतापर्यंत ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवले
Apr 16, 2020, 08:41 PM ISTकोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी
२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा
Apr 10, 2020, 03:08 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : इस्त्रायलचा भारताला मदतीसाठी बिनशर्त पाठिंबा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे.
Feb 19, 2019, 11:13 PM ISTपीकपाणी | इस्त्रायलचा आधुनिक दूग्ध व्यवसाय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 07:03 PM ISTइस्त्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 05:39 PM ISTभारत आणि इस्त्रायलमध्ये झाले ९ करार
इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारत आणि इस्त्रायलमधील ९ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
Jan 15, 2018, 03:33 PM ISTतुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची...
इस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे.
Jan 14, 2018, 08:42 PM ISTजेरुसलेम इस्त्रायलची राजधानी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:11 PM ISTमोदींचा इस्त्रायल दौरा आणि विकासावर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 02:57 PM ISTइस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींच्या योग प्रसाराची केली तोंडभरून स्तुती
इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नित्यान्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंडभरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मार्थ दिलेल्या डिनरच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नित्यान्याहू यांनी मोदी हे त्याच्यांसाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केल. याशिवाय भारत-इस्त्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली. तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.
Jul 5, 2017, 09:38 AM ISTपंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.
Jul 5, 2017, 09:19 AM IST