इलेक्ट्रिक स्कूटर

Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan

Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे.  2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.

Feb 13, 2023, 11:14 AM IST

Ola S1 Pro, Ather 450X आणि Hero Vida V1 यापैकी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त, जाणून घ्या किमती

Electric Scooters: हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर हीरो विडा V1 लाँच केली. V1 Plus आणि V1 Pro या दोन प्रकारांमध्ये आणण्यात आली आहे. हे ओला एस1 प्रो आणि एथर 450 एक्स सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी स्पर्धा करते.

Nov 30, 2022, 04:06 PM IST

Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन

Electric Vehicle Price in India:  तुम्ही गाडी किंवा टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन हवे. आता 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल होतील, याबाबत तुम्ही असे नियोजन करु शकता. त्याआसाठी अधिक जाणून घ्या, हे नियोजन कसे करायचे.

Sep 10, 2022, 01:09 PM IST

बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ १४ जानेवारीला लाँच होणार

बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ याच महिन्यात बाजारात.

Jan 11, 2020, 01:25 PM IST

लवकरच लॉन्च होणार 'बजाज'ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला लूक

Oct 9, 2019, 02:08 PM IST

१ रुपयांत १० किमी चालते ही स्कूटर, लवकरच होणार वितरण

एक रुपयांत १० किमी चालणारी स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या स्कूटरचे वितरण लवकरच होणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही एक चांगली बातमी आहे.

Jan 20, 2018, 05:14 PM IST