मोदींना धमकी देणाऱ्या इमरान मसूदला 14 दिवसांची कोठडी
लखनऊमधील काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांना पोलिसांनी अटक केली आहे. मसूद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 29, 2014, 05:18 PM ISTमोदी धमकीने राहुल गांधींना धडकी, प्रचार दौरा रद्द
राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातील सरारानपूरच्या दौ-यावर जाणार होते मात्र मसूदवर झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधीना सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागलाय. मसूद हा काँग्रेसचा सहारानपूराचा उमेदवार आहे.
Mar 29, 2014, 11:56 AM ISTमोदींना धमकी, काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला अटक
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती.
Mar 29, 2014, 09:06 AM IST