इम्रान नवा डॉन पुन्हा एकदा मुंबईत

इम्रान नवा 'डॉन' पुन्हा एकदा 'मुंबईत'

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय इम्रान खान आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर नेगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये इम्रान डॉनची भूमिका साकारतो आहे.

Mar 11, 2012, 10:11 PM IST