विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.
Nov 3, 2015, 09:52 AM ISTइंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी
देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.
Feb 20, 2015, 04:13 PM IST