आशिया खंड टिवटिव करण्यातही पुढेच

आशिया खंड 'टिवटिव' करण्यातही पुढेच

आशिया खंडाने ट्विट्स पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विट्स पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Jul 12, 2012, 06:41 PM IST