आळंदी

समाधी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज

समाधी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज

Dec 6, 2015, 09:28 AM IST

'ती' शुटींग पाहायला गेली आणि झाली अभिनेत्री

कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.

Jun 20, 2015, 08:35 AM IST

आळंदीकरांनी घेतलीय 'इंद्रायणी'ची स्वच्छता मोहीम

अवघ्या महाराष्ट्राचं धार्मिक अधिष्ठान म्हणून देवाच्या आळंदीच वर्णन केलं जात. इथून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी मध्ये स्नान करुन अनेक भक्त मोक्षाची प्राप्ती करतात. पण गेल्या काही वर्षात याच इंद्रायणी नदीची अवस्था गटार गंगे सारखी झालीय. आता याच इंद्रायणीच पावित्र्य जपण्यासाठी आळंदीमधल्या नागरिकांनीच पुढाकार घेतलाय.

Dec 9, 2014, 10:02 PM IST

आनंदवारी

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||

Jun 30, 2012, 11:26 AM IST