आर्थिक गुन्हे शाखा

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

पीएमसी बॅंक घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष आता फॉरेन्सिक अहवालाकडे

 पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Oct 11, 2019, 05:10 PM IST

ओशोंच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे

ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप

Jan 23, 2018, 08:59 PM IST

बिल्डर डी एस कुलकर्णींच्या अडचणींत वाढ

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय. 

Nov 2, 2017, 11:11 AM IST