ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा होऊ शकतो आरोग्यावर परिणाम
ओखी वादळामुळे आलेल्या अनियमीत पावसाचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. ऊन, पाऊस आणि थंडी आलटून पालटून येत असल्यानं व्हायरल इन्फेक्शन वाढून सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Dec 6, 2017, 05:10 PM ISTबदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 08:31 AM IST