मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.
Oct 6, 2017, 09:49 AM ISTकेनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Oct 25, 2015, 10:42 AM IST