सर्व उपहारगृहांमध्ये मराठी पदार्थांना जागा हवीच, आठवलेंची मागणी
मुंबईतील सर्वच उपहारगृहात महाराष्ट्रीयन पदार्थ मिळावेत यासाठी आता आरपीआयनं कंबर कसलीये. यासाठी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत तसंच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात असल्याचं आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितलंय.
May 16, 2015, 08:31 PM ISTरामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार
रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत.
Oct 2, 2014, 01:03 PM IST