आचरेकर सर

Mumbai Sachin Tendulkar,Sharad Pawar And Others Pay Tribute To Late Coach Ramakant Achrekar PT31S

मुंबई । मी जो काही आहे, तो आचरेकर सरांमुळेच - सचिन तेंडुलकर

मी जो काही आहे जो काही मी घडलो तो फक्त आणि फक्त आचरेकरांमुळेच असे म्हणत सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मी २४ वर्षे भारतासाठी फलंदाजी करू शकलो त्याचं कारण फक्त आणि फक्त आचरेकर सर होते असेही सचिनने म्हटले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांची स्मृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणी जागवल्या.

Jan 10, 2019, 09:40 PM IST

VIDEO : आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर

शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली

Jan 3, 2019, 12:11 PM IST

Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण

गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.

Sep 5, 2017, 12:20 PM IST