आई कुठे काय करते

'अरुंधती' पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला! 'या' मालिकेत दिसणार, पाहा फोटो

'आई कुठे काय करते' मधील अरुंधती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या लोकप्रिय मालिकेत दिसणार. पाहा फोटो

Jan 28, 2025, 04:37 PM IST

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ | aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new mercedes benz photo viral

Jan 5, 2025, 07:46 PM IST

मधुराणी प्रभुलकरचं मुंबईत हक्काचं घर; 'या' ठिकाणी स्वप्न सत्यात साकारलं.. Watch Video

'इतकी वर्षे जपून ठेवलेलं स्वप्न' असं म्हणतं मधुराणी प्रभुलकरने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. मधुराणीने स्वतः हा व्हिडीओ पोस्ट केलाय. 

Sep 15, 2024, 02:33 PM IST

पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट! रुपाली भोसलेचं मुंबईत हक्काच घर

Rupali Bhosale : आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचं स्वप्न अखेर पूर्ण झाले आहेत. मुंबईत तिने आलिशान घर घेतले असून वास्तूशांतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 30, 2024, 02:59 PM IST

Aai Kuthe Kai Karte : यशसोबत नाही तर आरोही 'या' व्यक्तीसोबत झाली Enagaged

Aai Kuthe Kai Karte : 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आरोहीचा साखरपुडा यशसोबत नाही तर या व्यक्तीसोबत झाला आहे. 

Jan 1, 2024, 03:16 PM IST

'आई कुठे काय करते' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्यानं ठाण्यात सुरू केलं हॉटेल, चहा बनवतानाचा Video केला शेअर

Aai Kuthe Kay Karte Actor Hotel in Thane Video: सध्या अनेक सेलिब्रेटी हे मल्टिटास्किंग करताना दिसतात. अभिनयासोबतच ते वेगळ्या क्षेत्रातही नशीब आजमावताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. आता अशाच एका लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्यानं ठाण्यात आपलं नवं हॉटेल सुरू केलं आहे. 

Jun 17, 2023, 04:25 PM IST

गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा

Aai Kuthe Kai Karte मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीनं तिच्या गालावर येणाऱ्या खळीविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Dec 31, 2022, 04:47 PM IST

नवी मालिका, ‘आई कुठे काय करते’

नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 

Dec 23, 2019, 03:47 PM IST