आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केलं आहे. ऑलिंपिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे.

Dec 4, 2012, 06:55 PM IST