अॅनी बडी कॅन डान्स

`एनी बडी कॅन डान्स 2`मध्ये हॉट जलवा

बॉलिवूडमध्ये आता नव्याने डान्यचा जलवा पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केल्यानंतर `आशिकी 2`ची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही वरूण धवनसोबत झळकणार आहे. या कारणाने श्रद्धा कपूर आणि वरूण धवन ही एक नवी हॉट जोडी `अॅनी बडी कॅन डान्स 2`च्या माध्यामातून एकत्र काम करण्यासाठी तयार झाले आहेत.

May 6, 2014, 08:07 PM IST