अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM ISTAXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI
अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.
Dec 12, 2016, 07:44 PM ISTबँकेतील नोकरी कायम ठेवणार- अमृता फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:09 PM ISTदेवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.
Oct 29, 2014, 06:20 PM IST`अॅक्सिस` सोडून पोलीस बनले स्टेट बँकेचे ग्राहक
आता पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत नाही तर स्टेट बँकेत जमा होणार आहेत. अॅक्सिस बँकेतून काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती.
Jul 3, 2013, 11:41 AM IST