मराठमोळी अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार
सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.
Mar 5, 2018, 10:11 AM ISTअहमदनगर | अंजली गायकवाडच्या गाण्याला सातासमुद्रापार दाद
अहमदनगर | अंजली गायकवाडच्या गाण्याला सातासमुद्रापार दाद
Mar 4, 2018, 08:04 PM ISTशिर्डी दंगलीतील १४९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
शिर्डी शहरातील अतिक्रमणं काढताना २००४ उसळलेल्या दंगलीतील १४९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.
Mar 3, 2018, 08:39 PM ISTकानिफनाथांच्या मढीत यात्रोत्सवाला सुरुवात
भटक्यांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र मढी इथ कानिफनाथांचा जयघोष करत प्रथेप्रमाणे मानाची गोपाळ समाजाची होळी गुरुवारी सायंकाळी मढी इथं पेटविण्यात आली... तर सकाळी नाथमंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी लावून खऱ्या अर्थाने मढी यात्रेला प्रारंभ झाला. होळी ते गुढीपाडवा अशा यात्रोत्सवाला तब्बल साडे चारशे वर्षांची परंपरा आहे.
Mar 2, 2018, 02:22 PM ISTशिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या 'झी मीडिया' धमकावण्याचा प्रयत्न
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश 'झी २४ तास'नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.
Feb 23, 2018, 10:24 PM ISTअहमदनगर | पीकपाणी | गरकीन काकडीची लागवण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 06:33 PM ISTअहमदनगर | फसवणूक करून साखर कारखाण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचा मत्री विजय शिवतरेंवर आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 10:00 AM ISTसुखवार्ता | मृत व्यक्तीची स्मृती जपण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:30 PM ISTमान्यताच नाही तरी मंत्रिमहोद्यांचा कारखाना उभा राहतोच कसा?
खासगी साखर कारखाना उभारण्यासाठी मंत्री शिवतारेंकडून नियमांची कशी पायमल्ली होतेय, ते आता आपण बघणार आहोत... एकीकडं परवानगी मिळाली असताना दुसरीकडेच कारखाना उभारला जातोय... या कारखान्याला ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे, ना साखर आयुक्तांची, असे आरोप गावकऱ्यांनी केलेत.
Feb 20, 2018, 07:32 PM ISTअहमदनगर | शिवतारेंकडून नियमांच्या पायमल्लीचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 12:33 PM ISTसमृद्धी महामार्ग रिअॅलिटी चेक: महागड्या गाड्या बनली या गावाची ओळख
अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावात सध्या फॉर्च्युनर गाडी ही गावची ओळख बनलीय. ही सगळी समृद्धी महामार्गाची कमाल मानली जातीये.
Feb 19, 2018, 08:32 PM ISTअहमदनगर | शिवतारेंवर बेकायदा कृत्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 07:42 PM ISTसमृद्धी महामार्ग रिअॅलिटी चेक: फॉर्च्युनर बनली या गावाची ओळख
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:28 PM ISTअहमदनगर | काँग्रेस नेते जयंत ससाणे यांचं निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 05:33 PM IST