अल्पवयीन मुलीला फिरायला नेलं

मुलीला फिरायला नेलं, सामूहिक बलात्कार

नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चंद्रपुरात घडली. इथल्या इंदिरानगर भागात राहणा-या मुलीला तिच्या शेजारच्या मुलानं फिरायला येण्याची गळ घातली.

Jul 14, 2012, 07:54 AM IST