अर्थसंकल्प अधिवेशनाआधी आमदारांना कोरोना लस मिळणार ? पत्रातून मागणी
लसीकरण कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचे लसीकरण करण्याची मागणी
Feb 19, 2021, 03:42 PM ISTनवी दिल्ली । संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे. दिल्ली हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांना आज काँग्रेसकडून टार्गेट केलं जाऊ शकते. निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. त्यामुळे आरोपींना उद्या फाशी देण्यात येणार की नाही याचा निर्णय होईल.
Mar 2, 2020, 10:20 AM ISTमुंबई : अर्थसंकल्प अधिवेशन - कर्जमाफी यादीत घोळ, विरोधक घेरणार
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून कर्जमाफी यादीत घोळ आणि पाऊस यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2020, 10:15 AM ISTसंसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे.
Mar 2, 2020, 08:14 AM ISTअर्थसंकल्पीय तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस
विधीमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे.
Mar 16, 2018, 08:33 AM ISTपशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं.
Feb 28, 2018, 03:46 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला, विरोधकांची रणनीती
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार आहे.
Feb 9, 2018, 02:16 PM ISTकाय मिळाले यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातून...
यावर्षीचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर गाजले. विरोधक सुरुवातीपासून कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक होते.
Apr 7, 2017, 10:23 PM ISTगोव्यात मनोहर पर्रिकर सरकारचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Mar 22, 2017, 11:11 AM ISTअर्थसंकल्पात सुधीर मुनगंटीवार कोणत्या घोषणा करणार?
विधीमंडळात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 2017-2018 च्या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात.
Mar 18, 2017, 08:54 AM ISTकर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.
Mar 17, 2017, 03:55 PM ISTअर्थसंकल्प अधिवेशन : कर्जमाफीवरून विधान सभेत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 07:35 PM ISTअर्थसंकल्प अधिवेशन : विरोधकांचा चहापाणावर बहिष्कार, सरकारला घेरण्याचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:34 AM ISTअर्थसंकल्प अधिवेशन कामकाज विरोधक सुरळीत चालू देतील : नरेंद्र मोदी
अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक कामकाज सुरळीत चालू देतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तसं आश्वसनचं विरोधकांनी दिल्याचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी पंतप्रधानांनी म्हटलं.
Feb 23, 2016, 05:59 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारची विरोधक करणार कोंडी
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ तारखेपासून सुरू होतंय. दरम्यान, रोहित वेमालूची आत्महत्या, असहिष्णुतेबाबत चर्चा या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना या अधिवेशनात करावा लागणार आहे.
Feb 4, 2016, 02:05 PM IST