'किरीट सोमय्यांवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार'
सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वायकर म्हणाले.
Nov 13, 2020, 05:16 PM ISTखडसेंवरील आरोप दमानिया यांना पडणार महाग, अब्रु नुकसानीचा दावा
समाजसेविका अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांच्या विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याने जळगाव जिल्हा न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे या दोघांना पुरावे सादर करता आले नाहीत तर त्यांना आरोप महाग पडण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2016, 09:17 AM IST