अबब अजगर घुसला रितेश देशमुखच्या खोलीत

अबब अजगर घुसला, रितेश देशमुखच्या खोलीत

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीतील एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये १२ फुटांच्या अजगराची एंट्री झाल्यानं एकच धावपळ उडाली होती. अभिनेता तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांच्या एका सिनेमाचं फिल्मसिटीत चित्रिकरण सुरु होतं.

Jun 20, 2012, 11:28 AM IST