अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण
अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची किमया नवी मुंबईत अपोलो हॉस्पिटलमध्ये घडली आहे. राम मेस्त्री नावाच्या 6.5 वजनाच्या कोवळ्या जीवाला इतक्या लहान वयातच यकृत प्रत्यारोपणासारख्या ऑपरेशनचा सामना करावा लागला.
Apr 6, 2018, 03:05 PM ISTचेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल
प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mar 3, 2018, 01:00 PM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.
Dec 6, 2016, 12:20 AM ISTजयललितांची प्रकृती अत्यंत गंभीर, रुग्णालयाने दिली माहिती
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिलीये.
Dec 5, 2016, 01:09 PM ISTज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल
सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिरत्नम यांच्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
May 6, 2015, 11:47 AM ISTसुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल
सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय.
Sep 16, 2014, 07:01 PM IST