अपमान

सेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?

सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.

May 25, 2016, 04:41 PM IST

व्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...

अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. 

May 15, 2016, 04:29 PM IST

'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन

काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Mar 26, 2016, 11:33 AM IST

सबनीसांनी मोदींचा अपमान केला - आठवले

सबनीसांनी मोदींचा अपमान केला - आठवले

Jan 3, 2016, 09:28 PM IST

दिग्विजय यांचं वादग्रस्त फोटो ट्वीट मुस्लिम समाजाचा अपमान - औवेसी

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट केल्याने भारतीय राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. दिग्विजय सिंह यांनी संघ प्रमुख मोहन भागवत आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या चेहऱ्यांचा एक फोटो पोस्ट केला होता.

Sep 24, 2015, 10:00 AM IST

मोदींच्या वक्तव्याच्या सोशल मीडियावर खरपूस समाचार

नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार सोशल मीडियावर घेतला जातोय, नरेंद्र मोदी म्हणाले होते, "शांघायमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना यापूर्वी तुम्हाला भारतात जन्मल्याबद्दल लाज वाटायची, मागील वर्षी भारतात नवे सरकार येण्याची इच्छा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बाळगली होती. आता तुम्हाला भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असेल", असे विधान केले होते. 

May 20, 2015, 02:45 PM IST

#ModiInsultsIndia मोदींनी देशाचा अपमान केलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अपमान केलाय, अशा आशयाचा एक ट्विटर ट्रेन्ड सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

May 19, 2015, 03:32 PM IST

तब्बल २० वर्षांनी संपुष्टात आला 'गांधी मला भेटला' कवितेचा वाद!

वसंत गुर्जर लिखित 'गांधी मला भेटला' या कवितेचा अखेर सुप्रीय कोर्टात निकाल लागलाय... आणि प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांच्या माफीनाम्यानं अखेर या २१ वर्ष जुन्या वादावर पडदा पडलाय. 

May 14, 2015, 12:54 PM IST

'भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका'

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.

May 5, 2015, 02:08 PM IST

स्वामी नारायण मंदिरात महिलांचा घोर अपमान

एकीकडं गोहत्या बंदी केल्याबद्दल सरकारची पाठ थोपटणारी मंडळी, महिलांना मात्र कशी अपमानास्पद वागणूक देतात, याचा साक्षात्कार आज पाहायला मिळाला. मुंबईसारख्या शहरातही महिला-पुरूष भेदाभेद  होतो.

Apr 30, 2015, 07:35 PM IST

शेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची 'घागर रिकामी'

 सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 'येलो जर्नालिझम'च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत,  शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Dec 28, 2014, 10:44 PM IST

छत्रपती शिवरायांचा घोर अपमान, शिवप्रेमींमध्ये संताप

राज्यात युतीची राजवट सुरू असतानाच शिवरायांचा घोर अपमान होत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर मानवंदना देण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून खंडीत झाल्याची गंभीर बाब उजेडात आलीय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळलीय. 

Dec 16, 2014, 08:54 AM IST