गणेशोत्सव : 'प्रसादा'वर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
गणेशोत्सवात मंडळांकडून दिल्या जाणाऱ्या प्रसादावर यंदा औषध प्रशासनाची नजर असणार आहे.
Aug 30, 2019, 11:17 PM ISTपुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
Jun 11, 2019, 11:55 PM ISTपुणे । बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुण्यात विक्री करण्यात येणाऱ्या बाटली बंद पाण्यात चक्क शेवाळ सापडले. तसेच काही बाटल्यांत हिरवे पाणी आढळून आले. पैसे देवूनही असे पाणी मिळत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच बाटली बंद पाण्यात शेवाळ आणि हिरवे पाणी आढळल्याचे वृत्त 'झी २४ तास'ने दाखवले. या संदर्भातील बातमी सोमवारी प्रसारित केली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कंपनीवर आज छापा टाकला आहे.
Jun 11, 2019, 11:05 PM ISTपुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुणे येथे विक्री करण्यात येणाऱ्या बाटली बंद पाण्यात चक्क शेवाळ सापडले.
Jun 11, 2019, 09:50 PM ISTआमरस घेताना जरा काळजी घ्या, कारण...
बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या. कारण ...
May 17, 2019, 09:53 PM ISTखाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही.
Feb 21, 2019, 04:42 PM ISTमुलुंडमध्ये हजारो लीटर भेसळ युक्त दुध जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 12:06 PM ISTसीलबंद औषधाच्या बाटलीमध्ये काचेचा तुकडा, तर चीजमध्ये बँडेज
मॅगीचं प्रकरण ताजं असतानाच आता इतर खाद्यपदार्थांसोबतच औषधही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. नवी मुंबईतच त्याची प्रचिती आली आहे.
Jul 20, 2015, 10:49 PM ISTसीलबंद औषधाच्या बाटलीमध्ये काचेचा तुकडा, तर चीजमध्ये बँडेज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:43 PM ISTधक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या
नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत.
Jun 9, 2015, 06:01 PM ISTआंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!
आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.
May 7, 2014, 11:30 AM ISTऔषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद
अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.
Jul 10, 2012, 12:14 PM ISTदुषित दूध देतेय हृदय रोगाला निमंत्रण
नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉजीनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र यामुळे दुधाचं सेवन करणा-यांच्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
May 11, 2012, 05:10 PM IST