अजित पवारांच्या सभेतच बत्ती गुल

अजित पवारांच्या सभेतच 'बत्ती गुल'

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या सभेतच बत्ती गुल झाल्याची घटना परभणीत घडली आहे. परभणी मनपा निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांची सभा योजित करण्यात आली होती.

Apr 11, 2012, 09:48 PM IST