अजंली पाटील केस

पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचा खोटा दावा केला, मराठी अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक

Actrees Anjali Patil News: अभिनेत्री अंजली पाटीलसोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची 5 लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तिने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

Jan 1, 2024, 11:13 AM IST