अग्रलेख

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट

Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा... 

 

Jan 2, 2025, 07:43 AM IST

स्मृतीदिन : ...त्यावेळी हिंदूंचे तारणहार म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच पुढे सरसावले

'सामना' अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा.... 

 

Nov 17, 2020, 07:42 AM IST

'या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'

वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय.... 

Oct 22, 2020, 07:40 AM IST

सरकारचं आर्थिक गंभीर प्रश्नांकडे लक्ष आहे का? शिवसेनेचा सवाल

कोरोनामुळे जागतिक आर्थिक घडी कोलमडली असून मोठ्या मंदीचा सामना करावा लागत आहे.

Sep 26, 2020, 11:47 AM IST

सिनेसृष्टीला 'गटार' म्हणणाऱ्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; जया बच्चन यांना अनुमोदन

एकिकडे कलाविश्वाबाबत वेडंवाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  .... 

Sep 16, 2020, 08:49 AM IST

'साठी' ही तर सुरुवात; हिमालयाच्या नेतृत्त्वासाठी पुढची चाल करा

त्यांच्या स्वभावगुणांवर प्रकाशझोत... 

 

Jul 27, 2020, 07:35 AM IST

'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक

दर दिवशी इंधन दरवाढीचा फटका बसू लागला तर कसं होणार?

Jun 25, 2020, 07:49 AM IST

... अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? मनसेचा राऊतांना सवाल

अभिनेता सोनू सूदवरून वाद पेटला 

Jun 7, 2020, 02:26 PM IST

'सामानाचा अग्रलेख उथळ आणि कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा'

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंच प्रत्युत्तर 

Apr 25, 2020, 12:57 PM IST
Shiv Sena Mouth Piece Samana News Paper On Cabinet Expansion Of Maharashtra Government PT53S

मुंबई | 'सामना'च्या अग्रलेखातून मंत्रिमंडळ विस्तारावर प्रकाश

मुंबई | 'सामना'च्या अग्रलेखातून मंत्रिमंडळ विस्तारावर प्रकाश

Dec 31, 2019, 11:25 AM IST

महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची

नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे

Nov 29, 2019, 07:41 AM IST