अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूण

परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी

चिपळूण साहित्य संमेलनातील परशुरामाच्या वादात आता संभाजी ब्रिगेडपाठोपाठ अखिल भारतीय मराठा महासंघानंही उडी घेतलीय. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचे चित्र काढून टाकण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाने केली आहे.

Jan 7, 2013, 08:05 PM IST