अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन

`अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन`ची उत्सुकता

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाला काही तासांवर येऊन ठेपलंय. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आयोजकांची धावपळ, कलाकारांची आतुरता आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

Mar 28, 2013, 01:34 PM IST